• November 5, 2022
  • No Comment

विनाकारण स्वीगी डिलीव्हरी बॉयला मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

विनाकारण स्वीगी डिलीव्हरी बॉयला मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    हिंजवडी: विनाकारण दोघांनी स्वीगी डिलीव्हरी बॉयला मारहाण कऱण्यात आली आहे. ही घटना हिंजवडी फेज तीन येथे विप्रो सर्कल जवळ रात्री घडला आहे.

    याप्रकरणी आकाश किसन घारे (वय 26 रा. मावळ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची स्वीगीची डिलीव्हरी देण्यासाठी जात असताना आरोपी त्यांची दुचाकी एमएच 14 जे एस 5107 वरून आले. व त्यांनी फिर्यादी यांच्या गाडीला थांबवून कुठे चालला असे विचारून काही कारण नसताना फिर्यादी यांच्या डोक्यात काहीतरी मारून त्यांना जखमी केले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *