• November 5, 2022
  • No Comment

घरात घुसून विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

घरात घुसून विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

    तळेगावः घरात घुसून तोडफोड व महिलेचा विनयभंग करणाऱ्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळेगाव येतील भोई आळी येथे घडला.

    याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अबिद शेख व त्याचा साथीदार यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मुलगी घरी असताना आरोपी तेथे आला व त्याने शिवीगाळ करत घरातील महागड्या वस्तूंची तोडफोड केली.तसेच फिर्यादीला त्यांच्या लहान मुलीला मारहाण केले. तसेच फिर्यादीशी गैरवर्तन केले. यावरून दोघांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *