• November 6, 2022
  • No Comment

नदी पात्रात आढळले स्त्री जातीचे अर्भक

नदी पात्रात आढळले स्त्री जातीचे अर्भक

    खराडी: खराडी येथे मुळा-मुठा नदी पात्रात 15 दिवसीय स्त्री जातीचे अर्भक बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    अवघ्या 15 दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक खराडी येथील जुन्या मुंढवा येथील पुलाखाली, बेशुद्ध अवस्थेत असल्याचे खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अर्भक ताब्यात घेतले असून पोलिसांनी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *