• November 7, 2022
  • No Comment

चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी लाच घेताना ताब्यात, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कामगिरी

चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी लाच घेताना ताब्यात, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कामगिरी

    पुणे: लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना रांगेहात ताब्यात घेतले आहे.

    चतु:शृंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रशांत जाधव व पोलीस शिपाई अजित गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांनी ‘तक्रारदार यांच्याकडून तक्रारदार यांच्या आतेभावावर चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५०,०००/- रुपये लाचेची मागणी पोलिसांनी केली होती. तडजोडी अंती ती रक्कम 25,000 रुपये करण्यात आली. पोलीस हवालदार प्रशांत जाधव व पोलीस शिपाई अजित गायकवाड यांना 25,000 रुपये स्वीकारल्यावर त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

    सदरची उल्लेखनिय कामगिरी श्रीहरी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त/ पोलीस उपअधीक्षक (प्रशासन) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग(ला.प्र. वि ) यांनी केली.

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *