• November 10, 2022
  • No Comment

येरवडा जेल मध्ये कैद्यांमध्ये दगडफेक, मारहाणीत एक पोलीस हवालदार जखमी

येरवडा जेल मध्ये कैद्यांमध्ये दगडफेक, मारहाणीत एक पोलीस हवालदार जखमी

    येरवडा: येरवडा जेल मध्ये कैद्यांमध्ये दगडफेक व मारहाणीत कैदी व एक पोलीस हवालदार जखमी झाला आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले की येरवडा जेल मध्ये काही कारणावरून भांडण झाले.

    कैद्यांनी एकमेकांवर दगड फेक केली व त्यांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत एक जेल मधील पोलीस हवालदार जखमी झाला आहे.

    या प्रकरणी 5 कैद्यांच्या विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात भा. द. वि कलम 353, 108, 323, 336, 143, 147 व 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उप निरीक्षक अशोक काटे अधिकारी तपास करीत आहेत.

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *