• November 11, 2022
  • No Comment

आवाजवी दराने कर्ज देणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल

आवाजवी दराने कर्ज देणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल

    पुणे: अवाजवी दराने कर्ज देणाऱ्या सावकारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई खंडणी विरोधी पथक दोन यांनी केली आहे.

    संबंधीत सावकार हा दिवसाला 15 हजार रुपये दंड व 10 टक्के असे मुघली स्वरूपाच्या व्याजदराने कर्ज देत असे. प्रसाद किसन कुतळ (वय 45 रा.रास्ता पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने कुतळ यांच्याकडून गरजेपोटी 5 लाख रुपये 10 टक्के व्याजदराने घेतले होते. त्याची परतफेड म्हणून कर्जदाराने 5 लाख 95 हजार रुपये दिले देखील. मात्र सावकाराने 15 हजार रुपये प्रतिदिन दंड असे एकूण 18 लाख 10 हजार रुपयांची अवाजवी रक्कम मागीतली. त्यामुळे तक्रारदाराने थेट पोलीसात धाव घेत सावकाराविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

     

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *