• November 11, 2022
  • No Comment

शिक्षकाने विद्यार्थिनींना रात्री अपरात्री फोन करून अश्लील बोलून केला विनयभंग

शिक्षकाने विद्यार्थिनींना रात्री अपरात्री फोन करून अश्लील बोलून केला विनयभंग

    भोसरी: एका पुरुष शिक्षकाने त्याच्या शाळेतील विद्यार्थिनींना रात्री अपरात्री फोन करून अश्लील बोलून विनयभंग केला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    संतोष गाडगे, पत्ता माहित नाही या आरोपी शिक्षकाच्या विरोधात भा.द.वि कलम 354, 354(ड) बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 11, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो भोसरीतील एका विद्यालयात शिक्षक आहे.

    आरोपीने फिर्यादी यांची मुलगी व तिच्या मैत्रिणी या मुलींना रात्री अपरात्री फोन करून कारण नसताना मुलींना अश्लील भाषेत तुला फिलिंग येत नाही का? तुला बॉयफ्रेंड आहे का? असे लज्जा उत्पन्न होईल असे बोलून वर्तन केल्याने फिर्यादीने फिर्याद दिली आहे.

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *