• November 12, 2022
  • No Comment

हडपसर साडेसतरानळीत घडु लागला चमत्कार,दिवाळीनंतर वाजु लागले फटाके

हडपसर साडेसतरानळीत घडु लागला चमत्कार,दिवाळीनंतर वाजु लागले फटाके

    साडेसतरानळी: पुणे शहराच्या हाकेच्या अंतरावर साडेसतरानळी गाव असुन जागतिक दर्जाच्या या गावात दोन कंपन्या आहेत,एक अमानोरा,दुसरी पूनावाला.मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध असल्याने या भागात वर्दळ मोठी असते.मागील काही दिवसांपूर्वी गुढघ्यापर्यंत पाणी साचल्याने वृत्त महाराष्ट्र क्राईम वॉचने प्रसारित केले होत त्यानंतर प्रशासनाला जाग आली होती.पूर्वीची ग्रामपंचायत आत्ताचे महानगरपालिकेचे कार्यालय शेजारीच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर विद्युत वाहिन्यांचे स्पार्किंग सुरु आहे.

    लहान मुलांची शाळा असल्याने सदर कामाची दखल विद्युत विभागाने घेणे आवश्यक असून अपघात नाकारता येणार नाहीत.पाठपुरावा करुनही अधिकारी दखल घेत नाही,नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत सदर कामाची कायमस्वरुपी दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमोल भाडळे,सागर शिंदे,बाबा मोरे,निलेश काळे,सोमनाथ काळे,संतोष काळे,सुरेश कांचन,यांनी दिला.

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *