• November 12, 2022
  • No Comment

जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेशी वेळोवेळी बळजबरी शारीरिक संबंध करणाऱ्यावर गुन्ह्य दाखल

जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेशी वेळोवेळी बळजबरी शारीरिक संबंध करणाऱ्यावर गुन्ह्य दाखल

    पिंपरी: जिवे मारण्याची धमकी देऊन एकामहिलेशी वेळोवेळी बळजबरी शारीरिक संबंध केल्याची घटना पिंपरी येथे घडली आहे. याबाबत पिडीत महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    मनोज शिरभाते, वय 45 वर्षे, रा. सुखवानी सिल्वर ओक, पिंपरी या आरोपी विरोधात भा. द. वि कलम 376 व 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फिर्यादी व आरोपी यांची फेसबुकवर झाली होती. जानेवारी 2019 ते आज पर्यंत सुखवानी सिल्वर ओक, पिंपरी येथे हा गुन्हा घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लग्नाच्या आमिष दाखवून वेळोवेळी सुखवानी सिल्वर ओक या फ्लॅटवर नेऊन गोड गोड बोलून वेळोवेळी जिवे मारण्याची धमकी देऊन बळजबरी शारीरिक संबंध केले आहेत. त्यामुळे फिर्यादीने फिर्याद दिली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *