• November 16, 2022
  • No Comment

हुक्कापार्लवर कारवाई, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

हुक्कापार्लवर कारवाई, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

     

    कोंढवा: पोलिसांना कोंढवा व विमाननगर परिसरात मोठ्या आवाजत सांऊड सिस्टीम सुरु असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्ष विभागाने कारवाई करत बेकायदेशीर रित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई करत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

    यामध्ये पोलिसांनी सिल्वर स्पून हॉटेल मध्ये छापा टाकताच तेथे बेकायदेशीर हुक्का पार्लर असल्याचे समोर आले. तसेत तेथे मोठ्या आवाजात संगित सुरु होते. यावेळी पोलिसांनी 2 लाख 85 हजार रुपयांचे सांऊड सिस्टीम,3 मस्कियूटर्स जप्त केले. तर विमाननगर येथेही एका हॉटेलमधून मोठ्या आवाजात सुरु असलेले 2 लाख 34 हजार रुपयांचे सांऊड सिस्टीम असा एकूण 5 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुढील कारवाईसाठी जप्त मुद्देमाल कोंढवा व विमान नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

    सदरची करवाई सामाजीक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अमंलदार राजेंद्र कुमावत,बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, हणमंत कांबळे, इरफान पठाण, अमित जमदाडे, पुष्णेंद्र चव्हाण या पथकाने केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *