• November 20, 2022
  • No Comment

महिलेचा पाठलाग करत बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

महिलेचा पाठलाग करत बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

     

    पुणे: महिलेचा पाठलाग केला. तिची बदनामी करण्यासाठी चिठ्ठी लिहून ती कारच्या काचेवर चिकटवली. हा प्रकार कासारसाई येथे घडला.

    याप्रकरणी पीडित 28 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीकांत रामदास कुंभार (वय 22, रा. कासारसाई, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी शी जवळीक साधण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. फिर्यादी यांच्या घरासमोर पार्क केलेल्या कारवर त्यांची बदनामी करणारा मजकूर लिहून चिठ्ठी काचेवर चिकटवली. फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेणारा मजकूर त्यात होता. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *