• November 20, 2022
  • No Comment

ब्रेकअप केले म्हणून प्रियसीला जीवे मारण्याची धमकी, रोमिओ विरोधात गुन्हा दाखल

ब्रेकअप केले म्हणून प्रियसीला जीवे मारण्याची धमकी, रोमिओ विरोधात गुन्हा दाखल

     

    रावेत: ब्रेकअप केल्याने प्रियकराने तिला फोन करून व्हाट्सअप मेसेज करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 25 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत घडला.

    याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवदीपसिंग धोत्रा (रा. नागपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी यांचे रिलेशन होते. तरुणीने आरोपी सोबत ब्रेकअप केले. त्या कारणावरून आरोपीने तरुणीला वारंवार फोन केला. व्हाट्सअप मेसेज पाठवून शिवीगाळ, दमदाटी केली. तरुणीला त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *