• April 28, 2026
  • No Comment

टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे. त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी सांगितले आहे की, टिळा,टिकली किंवा धागा हा तेथील कर्मचाऱ्यांना घालणं बंधनकारक आहे,असे आदेश किंवा नियम कंपनीने दिले आहे.या नियमांचा हवेली तालुका मनसे कडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. व पुढील काळात हिंदू धर्माचे भावना व हिंदू संस्कृती धर्माविरुद्ध असे काही स्टेटमेंट जी कंपनी करेल किंवा जे व्यवस्थापन करेल त्या व्यवस्थापनाचे विरोधात सर्व सकल हिंदू समाजाच्या भावना अतिशय तीव्र असतील अशी या ठिकाणी या सर्वच व्यवस्थापकीय संचालक यांनी पुढील काळात लक्षात घ्यावे व जाती-धर्मांमध्ये ते निर्माण होणार नाही असे वक्तव्य टाळावे जेणेकरून पुढील काळामध्ये आपण ज्या वक्तव्य केले आहे.

    व त्या क्तव्यावर आपल्या धंद्यावर काय परिणाम होईल व हिंदू समाज किती ताकतीचा आहे. हे दाखवून देण्याची वेळ पुढील काळात येऊ नये अशी मागणी लेन्स कार्ट कंपनी व व्यवस्थापकीय संचालक व सीईओ यांनी लक्षात घ्यावं व पुढील काळात चुकीचे नियम व चुकीच्या अटी घालून कर्मचाऱ्यांवर व समाजावर या गोष्टीचा काय परिणाम होईल याची काळजी कंपनी घ्यावी व जे काही नुकसान होईल त्या सर्वस्वी जबाबदार हे स्वतः पियुष बंसल सीईओ लेन्स स्कार्ट हेच असतील अशी मागणी आम्ही हवेली तालुक्यातून मनसे त्यावेळी उपस्थित मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र काका गायकवाड, चेतन चौधरी मनसे हवेली तालुका अध्यक्ष,संदीप चोरघडे विद्यार्थी अध्यक्ष मनसे हवेली तालुका उपाध्यक्ष अनिरुद्ध मराठे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *