• November 22, 2022
  • No Comment

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न

     

    आळंदी: अलंकापुरी मध्ये संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळा दि.22 रोजी संपन्न झाला. सकाळी 7 ते 9 या वेळेत ह भ प हैबतबाबा पायरीपुढे कीर्तन संपन्न झाले.

    मंदिरात सुंदररीत्या माऊलींची रांगोळी काढण्यात आली आहे. माऊली मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली आहे. दुपारी बारा ते साडे बारा दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळा निमित्त घंटानाद त्यानंतर संजीवन समाधी वर पुष्पवृष्टी करण्यात येईल.

    सकाळी 7:30 ते 9 :30 वीणा मंडप कीर्तन संपन्न झाले.भोजलिंग काका मंडप येथे 7 ते 9 कीर्तन संपन्न झाले. सकाळी 9 ते 10 यावेळी महाद्वारात काल्याचे कीर्तन झाल्यानंतर ह भ प हैबतबाबा दिंडीची समाधी मंदिरात प्रदक्षणा घातली.9 ते11 कीर्तन भोजलिंग काका मंडप व माऊली मंदिरात स.10 ते दु.12 यावेळेत ह भ प नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन संपन्न झाले.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *