• November 27, 2022
  • No Comment

रात्रीच्या वेळी मोबाईल हिसकवणा-या आरोपीस तपास पथकाकडून अटक

रात्रीच्या वेळी मोबाईल हिसकवणा-या आरोपीस तपास पथकाकडून अटक

    येरवडा पो स्टे गुरनं. ५०६/२०२२ भादवि ३९२, ३४ अन्वये दाखल गुन्हयाचा
    तपास करत असताना तपास पथकातील अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे व
    अंमलदार किरण घुटे, तुषार खराडे, सुरज ओंबासे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत
    बातमी मिळाली की,सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मोबाईल हा उमेश सहाणी
    इसमाजवळ असल्याचे समजले.


    सदर मिळालेल्या माहितीवरुन तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी
    संशईत इसम उमेश प्रेम सहाणी, वय – १८, रा. नागपूर चाळ, पुणे हा पळून जात
    असताना त्यास अतिशय शिताफीने पकडुन अटक करण्यात आली असुन,त्याने
    सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केला आहे. त्याचेकडून गुन्हयात चोरीस गेलेला
    २०,०००/- रुकिंचा वन- प्लस कंपनीचा मोबाईल, गुन्हयात वापरलेली टु-व्हीलर
    मोटार सायकल इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याचेकडे सखोल
    तपास करता,त्याने चतुश्रृगी पो स्टे गुरनं. ३९०/२०२२ भादविक ३७९ अन्वये एकूण २
    गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. त्याचेकडून ०५ मोबाईल, हिरो स्प्लेंडर मोटार
    सायकल, होंडा शाईन मोटार सायकल असा एकूण १,३८,०००/- रुकिंमतीचा
    मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    Related post

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…
    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी…

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *