• December 4, 2022
  • No Comment

पेनवरुन मावळात किल्ले लोहगड फिरण्यासाठी आलेल्या बसचा अपघात,जीवितहानी नाही

पेनवरुन मावळात किल्ले लोहगड फिरण्यासाठी आलेल्या बसचा अपघात,जीवितहानी नाही

    मावळ;पेन येथील साठे क्लासचे 72 मुले व शिक्षक बसने लोहगड फिरण्यास आले होते, त्यापैकी एक बस लोहगड येथून खाली उतरताना दरीत पडली.

    MH-06 S-9381 महिंद्रा कंपनीची बस आहे. ४/५ जणांना किरकोळ लागलेले असून त्यांना अंबुलन्समधून हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आलेले आहे. कोणतीही जीवित हानी झालेली नाही. सदर ठिकाणी लोणावळा ग्रामीण पो स्टे चे पोलिस पथक, शिवदुर्ग टीम, लोहगड व औंढोली येथील पोलीस मित्र, पर्यटक यांनी मदत केलेली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *