• December 12, 2022
  • No Comment

किरकोळ वादातून महिलेला मारहाण

किरकोळ वादातून महिलेला मारहाण

     

    चिंचवड: माझी तक्रार का करते म्हणत मुलीच्या दिराकडून महिलेला डोक्यात मारून जखमी केले आहे. हा प्रकार चिंचवड येथील वेताळनगर परिसरात रात्री घडला.

    याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात विशाल कृष्ण थोरात (वय 26, रा.वेताळनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या बहिणीच्या मुलाला जेवणासाठी घेऊन जाण्यासाठी दुचाकीवरून आल्या होत्या. त्या त्याला घेऊन जात असताना आरोपी दुचाकीवरून आला व त्याने तू माझ्या नावाची तक्रार करते का? असे म्हणत फिर्यादी यांच्या डोक्यात कशाच्यातरी सहाय्याने मारून जखमी करून पळून गेला. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *