• January 1, 2023
  • No Comment

साडेआठ हजारांचा गांजा जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

साडेआठ हजारांचा गांजा जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

     

    तळेगाव: अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत आंबी गावाच्या हद्दीतून साडेआठ हजारांचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई पोलिसांनी आंबी गावातील तळेगाव एमआयडीसी रोड जवळ केली.

    याप्रकऱणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपी जुगलकिशोर भरतलाल भुजबळ (वय 45 रा.आंबी, मुळ मध्यप्रदेश) याला अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी 8 हजार 550 रुपयांचा 328 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. आरोपीला तळेगाव एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *