• January 1, 2023
  • No Comment

पैशाच्या वादातुन तिघांनी महिलेला केली बेल्टने मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पैशाच्या वादातुन तिघांनी महिलेला केली बेल्टने मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

     

    काळेवाडी: भीशीचे पैसे दिले नाहीत म्हणून तिघांनी महिलेला बेल्टने मारहाण करत जखमी केले आहे. हा प्रकार काळेवाडी येथे घडला आहे.

    या प्रकऱणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सावल तोताणी, मुन्ना तोताणी, गौरव तोताणी (सर्व रा.काळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीशीचे साडे तीन लाख रुपये परत केले नाहीत म्हणून फिर्यादीच्या घराखाली येवून गोंधळ घालत खाली बोलावले, खाली येताच फिर्यादीला शिवीगाळ करत जमिनीवर पाडून बेल्टने व दगडाने मारहाण करून जखमी केले आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून वाकड पोलीस पुढील काम करत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *