• January 7, 2023
  • No Comment

गंभीर जखमी करुन लुटणा-या अनोळखी आरोपीस केले गजाआड.

गंभीर जखमी करुन लुटणा-या अनोळखी आरोपीस केले गजाआड.

    येरवडा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक रोडवर, गुंजन चौक बस स्टॉपचेजवळ, येरवडा,
    पुणे येथुन फिर्यादी त्यांचे मित्रासोबत जात असताना काही मुले गोंधळ करीत असल्याने फिर्यादी व त्यांचा
    मित्र तेथे थांबले. गोंधळ करीत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांचेकडे पैसे मागुन एकाने खिसे तपासले.
    परंतु त्यांना पैसे न मिळाल्याने त्याचा राग मनात धरुन फिर्यादी यांना शिवीगाळ केली व दुस-या अनोळखी
    इसमाने फिर्यादी यांच्या पोटाच्या डावे बाजुस चाकु खुपसुन गंभीर जखमी करुन लुटन्याचा प्रयत्न करुन
    त्यांना गंभीर दुखापत केली. म्हणून दोन अनोळखी इसमांचे विरुध्द येरवडा पोलीस ठाणे गु.र.नं. ५ / २०२३ भा.
    द. वि. कलम ३९७, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
    त्यामुळे आरोपीतांना तात्काळ अटक करणेबाबत मा. वरिष्ठांनी आदेश दिल होते नमुद गुन्हयातील
    अनोळखी ओरापींताचे बाबत युनिट ४ कडील पोलीस स्टाफने तपास सुरु केला युनिट ४ कडील पोलीस
    स्टाफने यातिल साक्षीदार व इतर बातमीदार यांचेकडे तपास करीत असताना पोलीस हवालदार हरीष मोरे व
    पोलीस नाईक नागेश कुँवर यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एका इसमाने एकाला चाकु
    मारल्या बाबतखात्रीशिर बातमी मिळाली त्याप्रमाणे गांधीनगर झोपडपट्टीत राहणारे अशोक वाल्हेकर व तुषार
    कदम यांनी गुंजन चौक बस स्टॉप जवळ, येरवडा, पुणे येथे तपास पथकाने त्यांचे बाबत अधिक माहिती घेतली
    असता,तुषार कदम हा त्याचे गावी चिपळुन, जि. रत्नागिरी येथे पळुन गेला असल्याची माहिती मिळाली.लागलीच


    लदार हरीष मोरे, सारस साळवी, रमेश राठोड यांनी तात्काळ खाजगी गाडीने रत्नागिरी येथे
    बातमीच्या ठिकाणी जाऊन शोध घेऊन आरोपीना तुषार ऊर्फ तुका तुकाराम कदम, वय २२ वर्षे, रा.स.नं.
    १०३, गांधीनगर झोपडपट्टी, नगर रोड, येरवडा, पुणे यास शिताफिने ताब्यात घेतले. आरोपीने त्याचा
    साथीदार याचे साथीने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.
    पोलीस
    सदरची उल्लेखनिय कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. रितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदीप
    कर्णीक, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे,
    मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे – २ श्री नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४ कडील
    पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उप निरीक्षक जयदीप
    पाटील, पोलीस अंमलदार हरीष मोरे, नागेश कुँवर, सारस साळवी, प्रविण भालचिंम, रमेश राठोड यांनी केली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *