- January 26, 2023
- No Comment
गोंधलेनगर नवजीवन मित्र मंडळातर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
हडपसर: मधील गोंधळेनगर या ठिकाणी नवजीवन मित्र मंडळ तर्फे आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले त्यावेळी पाटील बाई यांच्या शाळेमधील लहान मुले तसेच त्यांचे पालक उपस्थित होते तसेच कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक नामदेव आबा पाचे असिस्टंट सब इन्स्पेक्टर गोरख काळे संभाजी भगत अशोक रासकर भरत गाडे दत्तात्रय शेळके इस्माईल होरा उपस्थित होते
हा कार्यक्रम सत्यम काळे योगेश नेवसे चेतन शेळके शुभम गाडेकर संदेश गायकवाड सिद्धांत धेंडे गणेश परीट प्रशांत भंडारी, अभी गाडे आणि मंडळाच्या अन्य कार्यकर्त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे आयोजन केले होते. यावेळी खाऊ वाटप ही करण्यात आला.