• February 27, 2023
  • No Comment

मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम सुरु ठेवणाऱ्या कोरेगाव पार्क येथील हॉटेल आणि पबविरुद्ध कारवाई

मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम सुरु ठेवणाऱ्या कोरेगाव पार्क येथील   हॉटेल आणि पबविरुद्ध कारवाई

    पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत मोठ-मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या हॉटेल आणि पबविरुद्ध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. रात्री उशिरापर्य़ंत कायद्याचे उल्लंघन करुन मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम सुरु ठेवणाऱ्या कोरेगाव पार्क येथील ‘द डेली रेस्टॉरंट अँड बार’वर शनिवारी कारवाई केली आहे. या कारवाई पोलिसांनी 2 लाख 30 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम, डीजे मिक्सर जप्त केले आहे.
    आवाजाची मर्यादा ओलांडणे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई केली जात आहे. कोरेगाव पार्क येथील लेन नं.7 येथील ‘द डेली रेस्टॉरंट अँड बार’ मध्ये रात्री उशीरापर्यंत साऊंड सिस्टीम सुरु असल्याचे पेट्रोलींग करत असताना पथकाच्या निदर्शनास आले.त्यानंतर पथकाने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता रात्री दहानंतर नियमांचे उल्लंघन करुन साऊंड सिस्टीम सुरु असल्याचे आढळून आले.
    त्यानुसार पोलिसांनी 2 लाख 30 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त केले

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *