• April 23, 2023
  • No Comment

व्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग

व्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग

     

    रावेत: एका व्यक्तीने महिलेला मेसेज आणि व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलून विनयभंग केला. हा प्रकार रावेत परिसरात घडला.

    याप्रकरणी पीडित महिलेने 21 एप्रिल रोजी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9699851664, 9156002536 या क्रमांक धारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी असताना अनोळखी व्यक्तीने त्यांना वारंवार अश्लील भाषेत मेसेज केले. तसेच व्हिडिओ कॉल करून फिर्यादीशी अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

    पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.

    Related post

    हडपसरमध्ये धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीशी छेडछाड, २४ तासांत आरोपी अटकेत

    हडपसरमध्ये धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीशी छेडछाड, २४ तासांत आरोपी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे – हडपसर परिसरात अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, पोलिसांनी तत्पर तपास करत…
    हडपसर परिसरातून दुचाकी चोरी करणारा चोरटा अटकेत; आठ दुचाकी जप्त

    हडपसर परिसरातून दुचाकी चोरी करणारा चोरटा अटकेत; आठ दुचाकी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : हडपसर परिसरात दुचाकी चोरी करून दहशत निर्माण करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या…
    हडपसरमध्ये मुसळधार पाऊस; झाड कोसळले, नोबल हॉस्पिटल पार्किंगमध्ये पाणी साचले

    हडपसरमध्ये मुसळधार पाऊस; झाड कोसळले, नोबल हॉस्पिटल पार्किंगमध्ये पाणी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहराच्या पूर्व भागातील हडपसर, मांजरी आणि महंमदवाडी परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *