• April 24, 2023
  • No Comment

4 लाख 82 हजार रुपये आणि अमेरिकन डॉलर्स ची बॅग चोरीला

4 लाख 82 हजार रुपये आणि अमेरिकन डॉलर्स ची बॅग चोरीला

    बाणेर: पुण्यातील बाणेर परिसरात एका क्लिनिकमधून अमेरिकन डॉलर्स आणि रोख रक्कम असलेली 4 लाख 82 हजार रुपयांची बॅग चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.

    याप्रकरणी क्लिनिकचे मालक रितेश शहा यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह यांचे बाणेर येथील ऑर्किड शाळेजवळ श्रद्धा पॉलीक्लिनिक आहे.

    ही घटना घडली तेव्हा शाह रुग्णालयात होते. त्यावेळी पैसे असलेली बॅग त्यांच्याकडे होती. मात्र, बॅग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार अशोक वनवे पुढील तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *