• April 25, 2023
  • No Comment

शिवाजीनगर पोलिसांनी 9 लाख 50 हजार रुपयांचे चोरीला गेलेले मोबाईल नागरिकांना केले परत

शिवाजीनगर पोलिसांनी 9 लाख 50 हजार रुपयांचे चोरीला गेलेले मोबाईल नागरिकांना केले परत

    पुणे: शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने 9 लाख 50 हजार रुपयांचे 51 मोबाईल नागरिकांना परत केले आहेत. याबद्दल नोगरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.हे मोबाईल पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यातून हस्तगत केले आहेत.यामध्ये उत्तर भारत, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, पंजाब व महाराष्ट्र या राज्यांचा समावेश होता.

    पोलिसांनी हे चोरीला गेलेले फोन वापरकर्ते व संबंधीत पोलीस ठाणे अंमलदार आदेश चलवादी यांनी त्यांना येत असलेल्या वेगवेगळ्या भाषांचा वापर करत अत्यंत कौशल्याने शोधून काढले. यात विविध महागड्या कंपन्याचे 9 लाख 50 हजार रुपयांचे 51 फोन होते. यासाठी पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोबाईलसचा डेटा तयार केला होता. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले.

    यावेळी नागरिकांनी हरवलेल्या फोनची तक्रार तात्काळ ऑनलाईन पुणे पोलिसांच्या वेबसाईटला(Pune) तसेच शासनाच्या Central Equipment Identity Register (CEIR) या पोर्टलवर नोंद करावी असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *