• May 5, 2023
  • No Comment

आयुर्वेदिक उपचार केंद्रवर छापा टाकुन ०२ पिडीत महिलांची सुटका

    ऑफिस नं. ९, तिसरा मजला, अभिमन्यु पुरम, माणिकबाग, सिंहगड
    रोड, पुणे येथे आयुर्वेदिक उपचार सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असलेबाबत गोपनीय माहिती प्राप्त झालेने, सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी बनावट गि-हाईक पाठवुन खात्री केली असता, नमुद आयुर्वेदिक उपचार केंद्रा मध्ये आयुर्वेदिक उपचाराचे नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ छापा कारवाई करून, सदर ठिकाणावरून एकुण ०२ पिडीत महिलांची  सुटका करण्यात आली आहे.
    सदर ठिकाणाहुन मोबाईल व रोख रक्कमेसह एकुण १,५२,०००/- रू किचा मद्देमाल जप्त करण्यातऑफिस नं. ९, तिसरा मजला, अभिमन्यु पुरम, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे येथे आयुर्वेदिक उपचार सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असलेबाबत गोपनीय माहिती प्राप्त झालेने, सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी बनावट गि-हाईक पाठवुन खात्री केली असता, नमुद आयुर्वेदिक उपचार केंद्रा मध्ये आयुर्वेदिक उपचाराचे नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ छापा कारवाई करून, सदर ठिकाणावरून एकुण ०२ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.


    सदर ठिकाणाहुन मोबाईल व रोख रक्कमेसह एकुण १,५२,०००/- रू किचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यावेळी मालक व चालक यांना ताब्यात घेवुन त्यांच्याविरूध्द सिंहगड पोलीस स्टेशन येथे गुरनं १९२ / २०२३ भादवि ३७०, ३४ सह अनैतिक मानवीवाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता सिंहगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
    सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त,पुणे शहर,श्री.संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस
    उप-आयुक्त,गुन्हे,श्री.अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सहा पोलीस निरीक्षक, अश्विनी पाटील, अनिकेत पोटे
    पोलीस अंमलदार, अजय राणे, तुषार भिवरकर, रेश्मा कंक, अमित जमदाडे, ओंकार कुंभार या पथकाने यशस्वी केली आहे. आला आहे. त्यावेळी मालक व चालक यांना ताब्यात घेवुन त्यांच्याविरूध्द सिंहगड
    पोलीस स्टेशन येथे गुरनं १९२ / २०२३ भादवि ३७०, ३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी व पिडीत
    महिलांना पुढील कारवाई करीता सिंहगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त,पुणे शहर,श्री.संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त,गुन्हे,श्री.अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सहा पोलीस निरीक्षक, अश्विनी पाटील, अनिकेत पोटे पोलीस अंमलदार, अजय राणे, तुषार भिवरकर, रेश्मा कंक, अमित जमदाडे, ओंकार कुंभार या पथकाने यशस्वी केली आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *