• May 7, 2023
  • No Comment

आधार कार्डच्या मदतीने घरबसल्या मिळेल लोन, पहा सविस्तर

आधार कार्डच्या मदतीने घरबसल्या मिळेल लोन, पहा सविस्तर

    अलिकडे प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कर्जाची Loan गरज पडतेच. सर्व कागदपत्रांची पुर्तता करून लोन मिळवणं तसं आता कठिण राहिलं नाही.

    तुमच्याकडे सर्व कागदपत्र असतील आणि तुम्ही ते लोन फेडण्यास पात्र असाल तर कोणतीही बँक Bank सहज लोन देते.

    मात्र आवश्यक कागदपत्रांमध्येच तुम्हाला ओळखपत्र आणि तुमचा पत्त्याचा पुरावा ही महत्वाची कागदपत्र द्यावी लागतात. आता मात्र तुम्ही आधार कार्डचा Aadhar Card वापर करूनही लोन मिळवू शकता.

    कारण बँक आता आधार कार्डच्या मदतीने केवायसी KYC करू शकते. शिवाय आघार कार्डच्या मदतीने कर्ज घेणं आता सोपं झालंय असं म्हणायला हरकत नाही.

    तुमच्याकडे सर्व कागदपत्र असतील आणि तुम्ही ते लोन फेडण्यास पात्र असाल तर कोणतीही बँक Bank सहज लोन देते.

    मात्र आवश्यक कागदपत्रांमध्येच तुम्हाला ओळखपत्र आणि तुमचा पत्त्याचा पुरावा ही महत्वाची कागदपत्र द्यावी लागतात. आता मात्र तुम्ही आधार कार्डचा वापर करूनही लोन मिळवू शकता.

    कारण बँक आता आधार कार्डच्या मदतीने केवायसी KYC करू शकते. शिवाय आघार कार्डच्या मदतीने कर्ज घेणं आता सोपं झालंय असं म्हणायला हरकत नाही.

    या बँकांमधून मिळू शकतं लोन:

    आधार कार्डच्या मदतीने पर्सनल लोन घेणं आता अगदी सोप झालं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक यांसारख्या अनेक बँकचे ग्राहक आधार कार्डवर लोन घेऊ शकतात. यासाठी तुमचा क्रिडिट स्कोर तपासावा लागतो. हे पर्सनल लोन घेण्यासाठी क्रेडिट स्कोर ७५०हून अधिक असणं गरजेचं आहे.

    आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला २ लाखांपर्यंतचं पर्सनल लोन घेता येतं. अनेकदा केवळ ५ मिनिटांमध्येच अप्रूव्हल मिळतं आणि लगेचच लोनची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होते.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *