- June 28, 2023
- No Comment
जागतिक अमलीपदार्थ विरोधी दिन साजरा लोणी काळभोर पोलिसांकडून जनजागृती रॅली
लोणी काळभोर : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त पुणे
शहरात जनजागृतीसाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालय मार्फत विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीत विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने लोणी काळभोरपोलिसस्टेशनच्या हद्दीतील विविध शाळांमध्ये अंमली पदार्थ सेवनाच्यादुष्परिणामाबद्दल
माहिती देण्यात आली व शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन
करण्यात आले होते. उपस्थित पोलिस अधिकारी तसेच रॅलीत सहभागी झालेले विद्यार्थी, शिक्षक यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त संबोधन करून अमली पदार्थाचे मानवी शरीरावर
होणारे दुष्परिणाम विविध संदेश देणाऱ्या फलके दाखवून नागरिकांना
पटवून देण्यात आले. यावेळी पुणे शहर नशामुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले. लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण आणि गुन्हे पोलिस निरीक्षक
सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखालीया वेळी पुणे शहर नशामुक्तकरण्याचे आवाहन करण्यात आले
लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण आणि गुन्हे पोलिस निरीक्षक
सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखालीका ळभोर येथीलमे मोरियलक पूरत सेच उरुळी कांचन,परिसरातील शाळेमध्ये जाऊन अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम समजावून जनजागृती केली.