• June 30, 2023
  • No Comment

अल्पवयीन मुलीचे नाव व फोटो वापरून इन्स्टाग्रामवरून बदनामी; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचे नाव व फोटो वापरून इन्स्टाग्रामवरून बदनामी; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    भोसरी: अल्पवयीन मुलीचे नाव व फोटो वापरून बनावट इन्स्टा अकाऊंट तयार करत त्याद्वारे महिलेची बदनामी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा सारा प्रकार 26 जून ते 28 जून दरम्यान घडला आहे.

    याप्रकरणी पीडितेने भोसरी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.28) फिर्याद दिली असून राघू सोनावणे आदित्य (पुर्ण नाव माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नाव व फोटो वापरून आरोपींनी फिर्यादीच्या मित्र-मैत्रिणींना अश्लील मॅसेज पाठवत त्यांची बदनामी केली आहे. हा सारा प्रकार इन्स्टा खात्यावरून सुरु होता.

    त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर पोक्सो व माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याच गुन्हा दाखल केला असून भोसरी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *