• July 2, 2023
  • No Comment

हरिनामाच्या गजरात माऊलींच्या पालखीची आळंदीत नगरप्रदक्षिणा

हरिनामाच्या गजरात माऊलींच्या पालखीची आळंदीत नगरप्रदक्षिणा

     

    आळंदी: आळंदी येथे आषाढी एकादशीच्या दिवशी माऊलींच्या पालखीने माऊली माऊली च्या नाम घोषात, हरिनामाच्या, टाळ , मृदंगाच्या गजरात नगर प्रदक्षिणा पूर्ण केली.

    नगरप्रदक्षिणा पूर्ण करते वेळी काही वेळ वरुण राजाने हजेरी लावली होती. श्रींची पालखी आकर्षकरित्या फुलांनी सजवण्यात आली होती. नगरप्रदक्षिणा वेळी अनेक भाविकांनी श्रीं चे दर्शन घेतले. यावेळी वारकरी बांधव, आळंदी ग्रामस्थ, सेवेकरी , मानकरी व पोलीस अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *