• July 8, 2023
  • No Comment

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

    पुणे : पुणे जिल्ह्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांच्याव जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात आरोपींनी कोयता आणि कुऱ्हाडीने मेहबूब यांच्यावर हल्ला केलाय. या हल्ल्यात मेहबूब पानसरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारांसाठी पुणे येथे हलविण्यात आलं आहे.

    मेहबूब पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मेहबूब यांच्यावर जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहेच. संबंधित हल्ल्याची घटना ही शुक्रवारी (7 जुलै) संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मेहबूब पानसरे हे खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात.मेहबूब यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *