• August 31, 2023
  • No Comment

पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर संघटनेच्या वतीने पोलिस बांधवांना राखी बांधण्याचा कार्यक्रम

पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर संघटनेच्या वतीने पोलिस बांधवांना राखी बांधण्याचा कार्यक्रम

    पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आज संघटनेच्या वतीने रक्षाबंधन चा कार्यक्रम करण्यात आला माननीय संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र कपोते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे पोलिस मित्र संघटना पिंपरी चिंचवड शहर आयोजित पारंपारिक सण रक्षाबंधन ला आपल्या कामावर कर्तव्य निष्ठ असणाऱ्या पोलिस बांधवांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आपल्या संस्थेच्या पोलीस मित्र भगिनी यांनी केला यावेळी उपस्थित अध्यक्ष पिंपरी चिंचवड श्री संदीप भाऊ नखाते. श्री प्रशांत काळकुटे कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर श्री सचिन काळे युवा अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर श्री सिताराम जगताप संपर्कप्रमुख पिंपरी चिंचवड शहर श्री रोहन नांगरे श्री राजाभाऊ भालेराव पै. प्रणव बुर्डे.पै.अमोल भोसले श्री. दशरथ काळुंखे. श्री भीमराव मस्के श्री दिलीप इन्कार श्री प्रदीप इन्कार श्री अशोक पासवान श्री याकुब शेख राहटणी विभाग अध्यक्षा सौ रेखाताई काटे सौ विमल काळभोर सौ कोमल गौडाडकर सौ अलका मकवाना सौ कल्पना सिंह सौ शितल भोसले सौ प्रिती चौगुले सौ जयश्री बाई राऊत सौ संगीता अवधूते सौ सुषमा सोनवणे सौ अलका कांबळे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *