• September 8, 2023
  • No Comment

डीएसके शोरुम रोड साडेसतरानळी येथे दुचाकी जळलेल्या अवस्थेत

डीएसके शोरुम रोड साडेसतरानळी येथे दुचाकी जळलेल्या अवस्थेत

    हडपसर: डीएसके शोरुम रोड साडेसतरानळी येथे दुचाकी जळालेल्या अवस्थेत आढळून आली असुन अद्याप नक्की घटना काय आहे समजलेले नाही.या रोडवर स्टंट करणारे तरुण,चाय- सुट्टा ,अश्लील चाळे करणारे,गांजा ओढणारे,अंधाराचा फायदा घेवुन बसलेले तळीराम यामुळे सभोवतील सोसायट्यातील नागरिक त्रस्त असुन या रोडवर रात्रीच्या वेळी एकटी महिला फिरु शकत नाही.या भागात पोलिसांनी पेट्रोलींग वाढवळणे गरजेचे आहे.

    या एकाच रोडवर हडपसर येथील नामवंत इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत.मोठमोठ्या सोसायट्या आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *