• September 23, 2023
  • No Comment

पिस्तूल बाळगणारे दोन सराईत गुन्हेगार गजाआड

पिस्तूल बाळगणारे दोन सराईत गुन्हेगार गजाआड

    पुणे : सहकारनगर भागात पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन काडतुसे अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. सात्विक सचिन इंगळे (वय १९), साहिल उर्फ सच्च्या हनीफ पटेल (वय २१, दोघे रा. पर्वती), प्रथम उर्फ पेंडी सुरेश म्हस्के (वय १९, रा. दांडेकर पूल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पटेल आणि म्हस्के सराईत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस कर्मचारी गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण गस्त घालत होते. त्यावेळी सहकारनगर भागात एकजण थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती सोनुने, चव्हाण यांना मिळाली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *