• September 23, 2023
  • No Comment

तरुणीला धमकावून तिच्यावर बोपदेव घाटात बलात्कार

तरुणीला धमकावून तिच्यावर बोपदेव घाटात  बलात्कार

    पुणे : तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बजरंग जयवंत रुमाले (वय २१) आणि त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीचे आजोबा नांदेड येथे राहायला होते
    आजोबांचे निधन झाल्याने ती नांदेडला गेली होती. नांदेड येथे आरोपी रुमालेशी तिची ओळख झाली. आजोबांच्या निधनानंतर तरुणी पुण्यात परतली. त्यानंतर रुमाले आणि त्याचा मित्र पुण्यात आले. तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तरुणीला धमकावून रुमालेने बोपदेव घाटात नेले. तिच्यावर बलात्कार करुन अनैसर्गिक कृत्य केले. सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत. बलात्कार करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बजरंग जयवंत रुमाले (वय २१) आणि त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीचे आजोबा नांदेड येथे राहायला होते
    आजोबांचे निधन झाल्याने ती नांदेडला गेली होती. नांदेड येथे आरोपी रुमालेशी तिची ओळख झाली. आजोबांच्या निधनानंतर तरुणी पुण्यात परतली. त्यानंतर रुमाले आणि त्याचा मित्र पुण्यात आले. तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तरुणीला धमकावून रुमालेने बोपदेव घाटात नेले. तिच्यावर बलात्कार करुन अनैसर्गिक कृत्य केले. सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *