• October 18, 2023
  • No Comment

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला चेन्नइतुन अटक

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला चेन्नइतुन अटक

    अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला चेन्नइतुन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी केली आहे.
    अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याने ससून हॉस्पिटलमधून पलायन केले होते. त्यानंतर या प्रकरणाची खूप चर्चा झाली. राजकीय नेत्यांनी या प्रकरणी आरोप- प्रत्यारोप केली. पुणे पोलिसांनी ललित अनिल पाटील याचा भाऊ भूषण अनिल पाटील आणि अभिषेक विलास बलकवडे यांना नेपाळ बॉर्डरवरून अटक केली होती. मुंबई पोलिसांनी अखेर ललित पाटील याला चेन्नइतुन अटक केली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *