• December 28, 2023
  • No Comment

खंडणी प्रकरणातुन खोटया केसमधुन आरोपी मिनल दिक्षित यांस जामीन

खंडणी प्रकरणातुन  खोटया केसमधुन आरोपी  मिनल दिक्षित यांस जामीन

    पुणे जिल्हा व सत्र न्यायालय स्पेशल कोर्ट,
    पोलीसांनी आरोपीविरूद्ध आरोप केले होते की, आरोपी हीने तीन लग्नकरून सदरील इसमांकडून ब्लॅकमेल करून पैसे उकळले आहे, तसेच आजरोजी ब्लॅकमेल करून खंडणी मागत आहे, असा आशयाचा हडपसर पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा दाखल केला सदरील आरोपीविरूद्ध पुरावा नसल्यामुळे आरोपीस
    जमीन मे. कोर्टाने मंजुर केला.
    आरोपीच्या वतीने अॅड. नितीन कदम यांनी युक्तीवाद केला व त्याच्या समवेत अॅड. प्रशांत कुडचे, अॅड. अक्षय म्हस्के, अॅड. कमेलश लोखंडे, ॲड श्रद्धा जैन, अॅड. गौरी सोनावणे, अॅड. इशिता यांनी कामकाज पाहीले.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *