• February 16, 2024
  • No Comment

पुण्याच्या जंगली महाराज रोडवर राहणाऱ्या महिलेवर बलात्कार

पुण्याच्या जंगली महाराज रोडवर राहणाऱ्या महिलेवर बलात्कार

    पुणे : पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या जंगली महाराज रोडवर राहणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. डेक्कन पीएमटी बस स्टॉप समोर गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे आणि आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. मात्र घडलेल्या या प्रकारामुळे महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे
    पुण्यातील डेक्कन हा गजबजलेला परिसर आहे. या परिसरात अनेक रस्त्यावर फुगे वगरे विकणारे लोक फुटपाथवर राहतात. डेक्कन बस स्टॉपच्या मागील फुटपाथवर राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. हा प्रकार लक्षात येताच महिलेने थेट पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरुन गोविंद रामा घारोळे या 32 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही महिला रात्री पीएमटी बस स्टॉप मागील फुटपाथवर झोपल्या होत्या. त्याचवेळी हा नराधम दारुच्या नशेत आला आणि महिलेसोबत जबरदस्तीने बलात्कार केला

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *