• February 18, 2024
  • No Comment

ससूनमधून फरार झालेल्या कैद्याला अटक

ससूनमधून फरार झालेल्या  कैद्याला अटक

    पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकी देणारा आणि ससून रुग्णालयातून पळून गेलेला आरोपी मार्शल लुईस लीलाकरला पुणे पोलिसांनी मध्यरात्री बेड्या ठोकल्या आहेत. रात्री अडीचच्या सुमारास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कुख्यात शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना त्याने सोशल मिडीयावरून शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. मात्र पोटात दुखत असल्याचा बहाणा केला. उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात घेऊन आले होते. त्यानंतर लीलाकरने तिथून 11 फेब्रुवारीला पळ काढला होता.

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *