• February 19, 2024
  • No Comment

पोलीस असल्याचे सांगून गाडीतील हवालाचे 45 लाख रुपये लुटणार्‍या पुणे शहर पोलीस दलातील तिन कर्मचारी सेवेतून बडतर्फ

पोलीस असल्याचे सांगून गाडीतील हवालाचे 45 लाख रुपये लुटणार्‍या पुणे शहर पोलीस दलातील तिन कर्मचारी सेवेतून बडतर्फ

    पुणे : पोलीस असल्याचे सांगून गाडीतील हवालाचे 45 लाख रुपये लुटणार्‍या पुणे शहर पोलीस दलातील तीन कर्मचार्‍यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नाशिक मुंबई महामार्गावरील दिवे गावात कार अडवून पोलीस असल्याचं सांगून लूट केली होती. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. आता अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

    पुण्यातील पोलीस शिपाई गणेश मारुती कांबळे, गणेश बाळासाहेब शिंदे, दिलीप मारुती पिलाणे अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावे आहेत. 8 मार्च 2022 ची ही गोष्ट आहे. या तिघांनीही मिळून भिवंडीजवळील दिवे गावात लूटलं होतं. त्यानंतर या तिघांनाही बडतर्फ करण्यात आलं होतं आणि या सगळ्यांची कसून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत तिघेही दोषी आढळले आणि त्यानंतर त्यांनंतर त्यांना बडतर्फ करण्यात आलं आलं.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *