• February 26, 2024
  • No Comment

ड्रग्ज’ प्रकरणी धुनियासोबतच आणखी दोन मुख्य सूत्रधार

ड्रग्ज’ प्रकरणी धुनियासोबतच आणखी दोन मुख्य सूत्रधार

    पुणे : पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत पुणे, कुरकुंभ,‎ सांगली आणि दिल्ली येथे छापेमारी करीत तब्बल ३‎ हजार ६०० कोटी रुपयांचे सुमारे १८०० किलो मेफेड्रोन‎ (एमडी) जप्त केले. संदीप धुनिया हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून, सध्या तो देशाबाहेर असल्याचे पोलिस तपासात समोर आले. शनिवारी (ता. २४) संदीप धुनियाबरोबरच आणखी दोन मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले असून, पुणे पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या दोघांविरोधातदेखील पोलिसांनी लूकआउट नोटीस जारी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *