• February 26, 2024
  • No Comment

पिंपरी- चिंचवडमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार करून हत्या

पिंपरी- चिंचवडमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार करून हत्या

    पिंपरी- चिंचवडमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नराधम आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पवन पांडे असे आरोपीच नाव असून त्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्री हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले होते. पुण्याच्या पाषाण परिसरात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या करण्यात आली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि पांडे ची तीन दिवसांपूर्वी ओळख झाली होती. पांडे हा रसवंती गृहात काम करायचा नुकतेच तीन दिवसांपासून त्याने काम सुरू केलं होतं. रसवंती समोर काही मुलं खेळण्यास यायचे. यात आठ वर्षीय हत्या झालेल्या मुलाचा देखील समावेश आहे. पांडे ने त्याच्याशी ओळख केली मग जवळीक साधली. रसवंतीगृह असल्याने अल्पवयीन मुलांना रस प्यायला द्यायचा. मुलगा आणि आरोपी यांच्यात ओळख वाढली. याचा फायदा घेऊन आरोपी पांडेने शनिवारी रात्री आठ च्या सुमारास अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला पाषाण येथील परिसरात नेले. तिथं त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले मग त्याचा गळा दाबून हत्या केली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *