• February 29, 2024
  • No Comment

थेऊर यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणूकीत उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था या गटातून संजय गायकवाड यांची निवडणुकीतून माघार ; सागर अशोक काळभोर यांना पाठिंबा

थेऊर यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणूकीत उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था या गटातून संजय गायकवाड यांची निवडणुकीतून माघार ; सागर अशोक काळभोर यांना पाठिंबा

    थेऊर: थेऊर यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणूकीत उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्थाव पणन संस्था या गटातून संजय गायकवाड यांनी माघार घेऊन सागर अशोक काळभोर यांना पाठिंबा दिला. संजय गायकवाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यशवंत सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीतून माघार घेतली असून अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनल मध्ये आपला सहभाग नोंदवला होता, तसेच ब वर्ग गटातून सागर अशोक काळभोर यांना संपूर्ण पाठिंबा दिला असल्याचे पत्र संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सादर केले त्यामुळे अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलचे बळ वाढले असून त्यांचा एक उमेदवार आता विजय घोषित झाल्यासारखे चित्र दिसत आहे. गायकवाड यांनी पाठिंबा दिल्यामुळे विरोधकांना धक्का बसला असून ही अचानक कसे घडले याची चिंता विरोधकांना लागली आहे त्यामुळे हवेली तालुक्यातील परिसरात यशवंत निवडणुकीची खळबळ उडाली आहे.

    यावेळी हवेलीतील ज्येष्ठ नेते माधव काळभोर , प्रकाश मस्के ,बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर , महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर , ब गटातील उमेदवार सागर काळभोर , कमलेश काळभोर आदी उपस्थित होते.

    (महाराष्ट्र क्राईम वॉच पत्रकार दिगंबर जोगदंड लोणी काळभोर)

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *