• December 27, 2024
  • No Comment

डी डी एम इंजिनियरिंग कंपनीची मोठी फसवणूक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

डी डी एम इंजिनियरिंग कंपनीची मोठी फसवणूक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    चाकणः मशिन खरेदी करून देतो, असे सांगून एका व्‍यक्‍तीची दोन लाख ५४ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. ही घटना ११ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२४ या कालावधीत महाळुंगे येथे घडली. सुभाष भाऊसाहेब वाकळे (वय ४१, रा.आंबेठाण रोड, चाकण, ता. खेड जि. पुणे) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी मेहफुज खान (मोबाइल क्रमांक ८८५७०३५४४०, पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

    फिर्यादी हे काम करीत असलेल्‍या महाळुंगे येथील डी डी एम इंजिनियरिंग कंपनीला लागणार्‍या मशिन आरोपी मेहफुज याच्‍याकडून खरेदी करण्यासाठी ऑनलाईन व रोख स्वरूपात दोन लाख ५४ हजार ५०० रुपये घेतले. या पैशांचा वापर स्वतःच्‍या फायद्याकरीता करीत फिर्यादी यांची फसवणूक केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *