• January 3, 2025
  • No Comment

भरधाव टेम्पोच्या धडकेत पायी चालणाऱ्या महिलेचा मृत्यू; टेम्पोचालक गजाआड

भरधाव टेम्पोच्या धडकेत पायी चालणाऱ्या महिलेचा मृत्यू; टेम्पोचालक गजाआड

    पिंपरी: टेम्पोच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १) सकाळी साडेसहा वाजता वडमुखवाडी येथे घडली. सिंधू चंद्रकांत पाटील असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

    याप्रकरणी सुमन धनाजी मोहिते (वय ५२, रा.वडमुखवाडी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक उमेश लक्ष्मण गायकवाड (वय १९, रा. वडमुखवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन मोहिते आणि त्यांची मैत्रीण सिंधू पाटील या दोघी वडमुखवाडीमधील लक्ष्मीनारायणनगर कॉलनीमधून पायी चालत जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने सिंधू यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने सिंधू यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर टेम्पोचालक उमेश हा पळून गेला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *