• January 8, 2025
  • No Comment

भाडेकरूची फसवणूक, अनामत रक्‍कम परत देण्यास नकार

भाडेकरूची फसवणूक, अनामत रक्‍कम परत देण्यास नकार

    पिंपरी: भाडेकरूने सुरुवातीला दिलेली अनामत रक्‍कम परत न देता भाडेकरूची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत बाणेर येथे घडली.

    याप्रकरणी ५१ वर्षीय व्यक्तीने सोमवारी (दि. ६) बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिस्टर जोडी आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपींचा फ्लॅट भाड्याने घेतला होता.

    त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपींना एक लाख ३५ हजार रुपये अनामत रक्‍कम दिली होती. फिर्यादी यांनी फ्लॅट सोडण्यापूर्वी एक महिला आरोपींना माहिती दिली.

    तरी देखील आरोपींनी अनामत रक्‍कम परत न देता फसवणूक केली. बावधन पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *