• January 14, 2025
  • No Comment

लांछनास्पद! गोठ्यात गाईच्या वासरावर परप्रांतीय कामगाराने केला अत्याचार

लांछनास्पद! गोठ्यात गाईच्या वासरावर परप्रांतीय कामगाराने केला अत्याचार

    रायगड: गाईच्या लहान वासरावर परप्रांतीय कामगाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना पिंपळदरी-मोरांडेवाडी (ता. महाड) येथे घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

    पिंपळदरी-मोरांडेवाडी येथील रहिवासी गंगाराम जाधव यांच्या गोठ्यातील गाईच्या 10 महिन्यांच्या वासरावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. बळीराम अनिराम यादव (वय 50) असे अत्याचार करणाऱ्या कामगाराचे नाव आहे. आरोपी बळीराम यादव हा मूळचा ओरिसाचा असून सध्या मोरांडेवाडीमध्ये राहत आहे. महाड एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन गायीच्या वासराची वैद्यकीय तपासणी केली आहे.

    दरम्यान, गायीच्या लहान वासरावर परप्रांतीयाने लैंगिक अत्याचार करताना मालकाने पाहिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस करत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *