• January 17, 2025
  • No Comment

लोणी काळभोर परिसरामध्ये नवीन अधिकारी आल्यानंतर काही स्वयंघोषित पत्रकारांचा वेगळा फंडा

लोणी काळभोर परिसरामध्ये नवीन अधिकारी आल्यानंतर काही स्वयंघोषित पत्रकारांचा वेगळा फंडा

    लोणी काळभोर भागांमध्ये व परिसरामध्ये अनेक ठिकाणी गुन्हेगारीचे थैमान वाढलेले होते व त्या सर्व गोष्टींना पाहता अनेक लोणी काळभोर परिसरामधील नागरिकांच्या तक्रारी वरिष्ठांकडे गेल्या असल्यामुळे काही दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून लोणी काळभोरला लाभलेले करणकोट यांची तात्काळ बदली करण्यात आली या सर्व गोष्टींना जबाबदार पोलीस प्रशासन म्हणून काही लोणी काळभोर मधील सुशिक्षित नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या तर काही ठिकाणी रोड रोमिओचा कॉलेज व शाळेच्या बाहेर देखील शाळेकरी मुलींना खूप भयंकर त्रास होत होता अनेक ठिकाणी गुन्हेगारीचे देखील थैमान या लोणी काळभोर भागामध्ये व परिसर या ठिकाणी पाहायला मिळत होता परंतु या सर्व गोष्टी पाहता वरिष्ठांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर लोणी काळभोर मध्ये सिंघम अधिकारी म्हणून पन्हाळे साहेब यांची वरिष्ठ पीआय म्हणून नेमणूक केली ही चांगली बातमी आहे परंतु पन्हाळे साहेब हे चांगले अधिकारी आहेत आपलं कौतुक देखील होत आहे आपण नक्की चांगल्या कामाला प्राधान्य द्याल हीच लोणी काळभोर मधील नागरिकांचे म्हणणे आहे आणि कोणाच्याही कौतुकाला बळी पडू नका.

     

    (व तसेच काही वर्षांपूर्वी एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यावर काही गुंड प्रवृत्ती च्या लोकांनी हल्ला देखील केला होता यामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून एक स्वयंघोषित पत्रकार देखील सामील होता या पत्रकारांनी स्वतःला वाचवण्यासाठी एक न्यूज पोर्टल चालू केला आणि त्या पोर्टलच्या नावाखाली लोकांमध्ये दहशत बसवण्याचा प्रयत्न करीत आहे शासकीय प्रशासकीय यंत्रणेवर दबाव यंत्रणा वापरायचा प्रयत्न सध्या चालू आहे परंतु ही सर्व गोष्ट पाहता त्या स्वयंघोषित पत्रकारावर कारवाई लवकरच होईल अशी काही सामाजिक संघटनेने गवाई दिलेले आहे)

     

    लोणी काळभोर स्टेशन परिसरामध्ये अनेक मटक्याचे धंदे आहेत परंतू या मटक्याच्या धंद्याचा ” आका ” कोण आहे ? व या ‘ आका ‘च्या मार्गदर्शनाखाली अनेक वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांच्या नावावर ते मटक्याचे धंदे चालवत असल्याचीही चर्चा आहे, या सर्व गोष्टी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या कानावर आल्यानंतर त्या सामाजिक कार्यकर्त्याने या सर्व गोष्टींना आळा घालण्याचा प्रयत्न देखील केला असता त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यावर प्राण घातक हल्ला होतो आणि हल्ला झाल्यानंतर तो पत्रकार काही वर्षांपूर्वी त्या गुन्ह्यात दबाव यंत्रणा वापरतो तसेच काही चांगले शासकीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना,देखील त्रास देण्याचा प्रयत्न लेखणीच्या माध्यमातून गैरवापर करून करत आहे व नाव बदनाम करण्याचे प्रयत्न लेखणीच्या माध्यमातून अनेक वेळेस होत आहेत

     

    लवकरच अशा स्वयंघोषित पत्रकारितेच्या नावा वर मटक्याचा धंदा चालवणाऱ्या ला व प्राधान्य देणाऱ्या आणि समाजामध्ये मी धुतलेल्या तांदळाचा आहे असा सांगणाऱ्या पत्रकारावर लवकरच कारवाई होणार..! हे नक्की..

    एक सामाजिक संघटना या संघटनेचे नाव पुढच्या बातमीत

    लोणी काळभोर प्रतिनिधी_

    (महाराष्ट्र क्राईम वॉच दिगंबर जोगदंड)

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *