• January 19, 2025
  • No Comment

गॅस सिलिंडरचा काळाबाजार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

गॅस सिलिंडरचा काळाबाजार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    पिंपरी : धोकादायक पद्धतीने व बेकायदारित्या एका सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस काढून गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

    अनिल हनुमंतराव फुले (वय ५५ रा. जाधववाडी, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची कारवाई चिखलीतील जाधववाडी येथे करण्यात आली.

    आरोपीने धोकादायक पद्धतीने व बेकायदारित्या एका सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस काढला. त्या गॅसच्या भरलेल्या टाक्या चढ्या दराने विक्रीसाठी उपलब्ध केल्या. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करून गॅस टाक्या तसेच गॅस ट्रान्स्फर करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *