• January 19, 2025
  • No Comment

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी

    पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. तर मंत्री धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आलं आहे.

     

    💁‍♀️ *पालकमंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे :*

     

    ▪️गडचिरोली – देवेंद्र फडणवीस

    ▪️नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे

    ▪️ठाणे – एकनाथ शिंदे

    ▪️पुणे – अजित पवार

    ▪️बीड – अजित पवार

    ▪️सिंधुदुर्ग- नितेश राणे

    ▪️अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे

    ▪️अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील

    ▪️वाशिम – हसन मुश्रीफ

    ▪️सांगली – चंद्रकांत पाटील

    ▪️सातारा -शंभुराजे देसाई

    ▪️छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट

    ▪️जळगाव – गुलाबराव पाटील

    ▪️यवतमाळ – संजय राठोड

    ▪️कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ

    ▪️अकोला – आकाश फुंडकर

    ▪️भंडारा – संजय सावकारे

    ▪️बुलढाणा – मकरंद जाधव

    ▪️चंद्रपूर – अशोक ऊईके

    ▪️धाराशीव – प्रताप सरनाईक

    ▪️धुळे – जयकुमार रावल

    ▪️गोंदिया – बाबासाहेब पाटील

    ▪️हिंगोली – नरहरी झिरवळ

    ▪️लातूर – शिवेंद्रसिंग भोसले

    ▪️मुंबई शहर – एकनाथ शिंदे

    ▪️मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

    ▪️नांदेड – अतुल सावे

    ▪️नंदुरबार – माणिकराव कोकाटे

    ▪️नाशिक – गिरीष महाजन

    ▪️पालघर – गणेश नाईक

    ▪️परभणी – मेघना बोर्डीकर

    ▪️रायगड – अदिती तटकरे

    ▪️सिंधुदुर्ग- नितेश राणे

    ▪️रत्नागिरी – उदय सामंत

    ▪️सोलापूर – जयकुमार गोरे

    ▪️वर्धा – पंकज भोयर

    ▪️जालना – पंकजा मुंडे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *